अंनिसच्या आर्थिक व्यवहारांवरून दाभोलकर कुटुंबीय आणि अंनिसचे पदाधिकारी यांच्यामध्ये दुफळी
अंनिस या संघटनेच्या न्यासावर आर्थिक अपहार झाल्याचे दाखले यापूर्वी हिंदु विधीज्ञ परिषदेने अनेकवेळा पुराव्यानिशी दिले आहेत आणि आता तर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हेच याविषयी उघड करत आहेत. यातून डॉ. दाभोलकर यांचे खरे स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे !