मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कंत्राटदारांकडून घेतलेली टक्केवारी बनावट आस्थापनांच्या माध्यमातून इतरत्र वळवायचे ! – किरीट सोमय्या, भाजप
भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
सरकारचे लाखो रुपयांचे भाडे थकित ठेवणार्या पक्षावर अद्याप केंद्र सरकारने कारवाई का केली नाही ?, याचे उत्तर त्याने जनतेला दिले पाहिजे ! सामान्य व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणात भाडे थकवता आले असते का ? प्रशासनाने कधीच अशा व्यक्तीला बाहेर काढले असते !
काँग्रेसचे सर्व आमदार जर वाळूच्या अवैध व्यवसायात असतील, तर देशातील अन्य राज्यांतील किती आमदार अशा प्रकारचा अवैध व्यावसाय करत असतील, याची कल्पना करता येत नाही ! यातून भारतातील लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप लक्षात येते ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
ही आहे गांधीवादी काँग्रेसची मानसिकता ! इतरांना लोकशाहीचे डोस पाजणार्या काँग्रेसमध्येच हुकूमशाही आणि गुंडगिरी ठासून भरली आहे, हे यातून पुन्हा एकदा उघड झाले आहे ! अशा काँग्रेसला गांधी आणि लोकशाही यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही !
राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !
काँग्रेसच्या गांधी घराण्याने जितकी वर्षे देशावर राज्य केले तितकी वर्षे जनतेसाठी आणि देशासाठी काहीही केले नाही
असे लोकप्रतिनिधी कारभार काय करतील, याची कल्पनाच केलेली बरी !
देहली येथे प्रदूषण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचा पुत्र राहुल गांधी गोव्यात आले आहेत. एका खासगी जेट विमानाने २० नोव्हेंबरला दुपारी ते गोव्यात आले.
काँग्रेसने ती स्वत: कितीही म्हटले की, आम्ही बापूंच्या अहिंसेच्या मार्गावर चालतो, तर त्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही. खरे तर संपत राज यांना जनतेने निवडून देणे, हेही चुकीचेच आहे. आतातरी जनतेने शहाणे होऊन अशा लोकप्रतिनिधींना निवडून न देता त्यांना घरी बसवायला हवे.