हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिस्ता सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदु समाज यांना कलंकित करण्यासाठी भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत’, असे भासवून तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा प्रचार केला.