संपादकीय : काँग्रेसची विनाशकाले विपरीतबुद्धिः !
राष्ट्रविघातक मानसिकता असलेली काँग्रेस भविष्यात इतिहासजमा झाल्यास आश्चर्य ते काय ?
राष्ट्रविघातक मानसिकता असलेली काँग्रेस भविष्यात इतिहासजमा झाल्यास आश्चर्य ते काय ?
सोनिया गांधी यांनी लिहिला इस्रायल-हमास युद्धावर लेख !
हमासच्या आक्रमणाला संबोधले ‘अमानुष’ !
मुसलमान त्यांच्या धर्माच्या अवमानाविषयी किती संवेदनशील असतात आणि लगेच त्याचा विरोध करतात, हेच यातून दिसून येते. बहुतांश हिंदू मात्र त्यांच्या धर्माविषयी असंवेदनशील असतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.
देशात बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने सर्वप्रथम जातीनुसार आरक्षण देऊन बहुसंख्य समाजामध्ये फूट पाडली !
त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.
तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.
सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. ‘राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने माझा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, याचा सर्वाधिक आनंद वाटत आहे’, असे विधान त्यांनी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.
काँग्रेसने केलेल्या पापांची सूची करावयाची झाल्यास अनेक कागद अपुरे पडतील. प्रत्येक स्तरावर काँग्रेसचा देशविरोधी, हिंदुविरोधी, भ्रष्टाचारी तोंडवळा उघड होत असून नागरिकांनी आता देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे विसर्जन करावे !