भारत-कॅनडा राजनैतिक वाद : खलिस्तानी आरोप, परिणाम आणि भविष्य संपूर्ण विवेचन !

कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थकांवर होणार्‍या आक्रमणांचा संबंध भारतीय गुप्तचर यंत्रणेशी जोडला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे.

वीरशैव लिंगायत हिंदूच असल्‍याने शासनाने त्‍याला स्‍वतंत्र ‘धर्म’ म्‍हणून मान्‍यता देऊ नये ! – डॉ. विजय जंगम (स्‍वामी), अखिल वीरशैव लिंगायत महासंघ

आम्‍ही कोणत्‍याही राजकीय पक्षाला थेट पाठिंबा देणार नाही. समाजाला गृहित धरून एकगठ्ठा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही.

Maxime Bernier On Nijjar : पंतप्रधान ट्रुडो इतर वादांपासून लक्ष वळवण्यासाठी निज्जर याच्या हत्येचा वापर करत आहेत !

यातून ट्रुडो यांचा राजकीय स्वार्थ उघड होतो ! या स्वार्थापोटी भारतासमवेतचे संबंध बिघडवून कॅनडाच्या जनतेशी ते द्रोह करत आहेत, हे तेथील जनतेने लक्षात घेतले पाहिजे !

US On India Canada Row : (म्‍हणे) ‘कॅनडाचे आरोप गंभीर असल्‍याने भारताने ते गांभीर्याने घ्‍यावे आणि अन्‍वेषणात सहकार्य करावे !’

कॅनडा आणि भारत यांच्‍यातील वादात अमेरिकेचा चोंबडेपणा ! भारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्‍याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला ?

Canada Vote Bank Politics : कॅनडाच्या ट्रुडो सरकारचे आरोप खलिस्तान्यांच्या मतपेढीने प्रेरित !

खलिस्तान्यांची मते मिळवण्यासाठी ट्रुडो सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतावर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला जागतिक स्तरावर उघडे पाडत राहिले पाहिजे !

संपादकीय : मालदीवची नरमाई कि कूटनीती ?

मालदीवचे पंतप्रधान मुइज्जू यांची भूमिका सारवासारव करणारी असण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताने त्याच्याशी व्यवहार करणे आवश्यक !

संभाव्य जागतिक युद्धाला तोंड देण्यास आपण सिद्ध आहोत का ?

मोठ्या शक्तींमध्ये चालू असलेल्या संघर्षांनी जगभरात खळबळ माजवली आहे. युद्धरत राष्ट्रांना शांत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे कोणतेही शब्द नसल्याने त्याला स्वतःच्या भवितव्याचा सामना करावा लागेल.

Muhammad Yunus : बांगलादेशातील राजकीय पालटांमुळे भारत खूश नाही !

बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार होत असतांना भारत कसा खूश असेल ? भारताला खूश करण्‍यासाठी बांगलादेश तेथील हिंदूंवरील अत्‍याचार थांबवणार का, हे युनूस यांनी प्रथम जाहीर करावे !

‘एक देश एक निवडणुकी’चे लाभ आणि लोकप्रतिनिधी कसा असायला हवा ?

आपला लोकप्रतिनिधी वा उमेदवार सध्या काय करत आहे, याहीपेक्षा महत्त्वाचे, म्हणजे त्याला सांभाळणारा त्याचा राजकीय पक्ष काय करत आहे, हेही जनतेच्या समोर आले पाहिजे.

Zakir Naik Pakistan Visit : झाकीर नाईक याचे पाकिस्‍तानात होत आहे भव्‍य स्‍वागत !

पाकिस्‍तानी राजकीय तज्ञांकडून होत आहे विरोध