४ – ५ जागांची शक्यता असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४२ जागा मिळणे यावर विश्वास बसेल का ? – राज ठाकरे, मनसे
जे इतकी वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जिवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले, त्या शरद पवारांना १० जागा मिळतात. ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे.