Bangladesh Textbooks Change : बांगलादेशाच्या निर्मितीमधील भारताच्या सहभागाची माहिती केली अल्प
बांगलादेशाचा भारतद्वेष थांबणारा नाही. त्याला भारताच्या शक्तीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे; मात्र भारत ती कधी करून देणार ? हाच प्रश्न आहे !
बांगलादेशाचा भारतद्वेष थांबणारा नाही. त्याला भारताच्या शक्तीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे; मात्र भारत ती कधी करून देणार ? हाच प्रश्न आहे !
दक्षिण आशियामध्ये भूमी, समुद्र आणि हवाई या मार्गाने चिनी सैन्याचा सामना करण्याची क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे.
गुन्हेगारांना संसदेत अथवा विधानसभेत निवडून आणून कायदा करण्याचा अधिकार देणे, हे लोकशाहीला लज्जास्पदच होय ! अशांवर आजीवन बंदीच हवी !
युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था जर्मनी ! येथील चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचा आता झालेल्या मध्यावधी सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला आहे. निकालांमध्ये त्यांचा ‘सोशल डेमोक्रॅट्स पार्टी’ (एस्.डी.पी.) हा डावा पक्ष तिसर्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
भारतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी २ कोटी १० लाख डॉलर्स (१८२ कोटी रुपये) देण्याची आवश्यकताच काय ? भारतातील मतदानाच्या टक्क्याशी आपल्याला काय करायचे आहे ? आपल्याकडेही बर्याच अडचणी आहेत.
गोरेगाव, जे.जे. मार्ग आणि मंत्रालय या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन स्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे देण्यात आल्या आहेत.
महंमस युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व अन्वेषण समित्या विसर्जित केल्या आहेत. त्यानंतर आतंकवाद्यांना जनतेला मारण्यासाठी कारागृहातून मोकळे सोडले आहे. ते बांगलादेश नष्ट करत आहेत.
अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे अध्यक्ष इलॉन मस्क यांचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांचे टोचले कान !
अमेरिकेचा हा अजेंडा (कार्यसूची) भारतातही कार्यरत होता, हे विसरता कामा नये. भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा, कृषी कायदे आदींना विरोध करण्याच्या नावाखाली जो हिंसाचार भडकला, त्यामागेही अमेरिकी शक्तीच होत्या !