Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !
तळघराच्या ठिकाणी काशी विश्वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास
तळघराच्या ठिकाणी काशी विश्वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास
एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची तेलंगाणाच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी आक्षेप घेत ‘ओवैसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही’, अशी घोषणा केली आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.
एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले !
पोलिसांकडून गुन्हा नोंद
मुसलमान त्यांच्या धर्माच्या अवमानाविषयी किती संवेदनशील असतात आणि लगेच त्याचा विरोध करतात, हेच यातून दिसून येते. बहुतांश हिंदू मात्र त्यांच्या धर्माविषयी असंवेदनशील असतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
पुसेसावळी (जिल्हा सातारा) येथील दंगलीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी चिथावणी दिली आहे.
येथील छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर ६ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत पुनर्विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.
भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्याविषयी अवमान करणारे वक्तव्य केल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एम्.आय.एम्. पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.