लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते.

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा ! – अधिवक्ता पू. हरिशंकर जैन

संसदेत पॅलेस्टाईनशी निष्ठा दर्शवल्यावरून अधिवक्ता पू. हरिशंकर जैन यांची राष्ट्रपतींकडे मागणी

Asaduddin Owaisi Oath : असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्‍यानंतर ‘जय पॅलेस्‍टाईन’ आणि ‘अल्लाहू अकबर’च्‍या दिल्‍या घोषणा !

धर्मांधांची ही मानसिकता भारताच्‍या फाळणीच्‍याही आधी होती आणि आताही आहे; मात्र गांधीवादी हिंदू अजूनही जागे झालेले नाहीत, हे त्‍यांच्‍या विनाशाचेच लक्षण आहे !

संपादकीय: हिजाबमागील चेहरा ओळखा ! 

तिहेरी तलाकविरोधी कायदा आणि समान नागरी कायदा यांना विरोध करणारे ओवैसी हिजाबधारी महिला पंतप्रधान कसे देणार ?

हिंदूंनो, हा धोका लक्षात घ्या !

एक दिवस असा येईल की, हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

Hijab Girl Will Be Indian PM : (म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल !’ – असदुद्दीन ओवैसी

बहुसंख्य हिंदूंच्या देशात एखादा मुसलमान नेता असे बोलतो, हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद ! ओवैसी आणि ज्या मुसलमानांचे हे स्वप्न आहे, त्यांनी खुशाल त्यांना हव्या असलेल्या इस्लामी देशात चालते व्हावे !

‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टिपू सुलतानविषयी मांडलेला इतिहास खोटा !

असदुद्दीन ओवैसी यांनी एका प्रचारसभेत म्हणाले, ‘‘टिपू सुलतान हिंदूंचा द्वेष करत नव्हता, तर ते स्वतः ‘राम’ लिहिलेली अंगठी बोटात घालत असे.’’ हे झाले अर्ध सत्य की, जे उथळ असून हिंदूना मूर्ख बनवण्यासाठी तसे म्हटले आहे. आता पूर्ण सत्य जाणून घेऊ.

मी पुण्याचा खासदार झाल्यानंतर टिपू सुलतानचे स्मारक उभारणार ! – अनिस सुंडके, एम्.आय.एम्.

असे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात करण्याचे धाडस होणे हिंदूंना लज्जास्पद !

Owaisi On Muslim Population : (म्हणे) ‘देशात मुसलमान लोक सर्वाधिक गर्भनिरोधकाचा वापर करतात !’ – असदुद्दीन ओवैसी

‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे ओवैसी ! वर्ष १९५० मध्ये देशात ९ टक्के असणारे मुसलमान आज १४ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २० कोटी झाले आहे, तर हिंदू ८४ टक्क्यांवरून ७८ टक्क्यांवर आले आहेत. ही सरकारी आकडेवारी आहे. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !

संपादकीय : रझाकार जिवंत आहेत….!

रझाकारी मानसिकतेचे एम्.आय.एम्.सारखे पक्ष भारतात असणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक !