एमआयएमचे घातक मनसुबे !
एका फाळणीचे दुष्परिणाम भारत भोगत आहे. त्यातच जीना यांच्या पावलावर पाऊल टाकणार्या ओवैसी बंधू यांनी सूचित केलेल्या दुसर्या फाळणीसाठी भारत सिद्ध आहे का ? तसे होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वेळीच जागे होऊन भविष्यातील संकटाचा सामना करण्यास सिद्ध व्हायला हवे !