‘गाभार्यात जाऊन श्री काशी विश्वनाथाचे दर्शन-पूजा करता येणे’, ही भगवान शिवाची लीला आणि कृपा अनुभवणार्या फोंडा, गोवा येथील सौ. श्वेता क्लार्क !
आम्ही वाराणसी विमानतळावर उतरल्यापासून मला सूक्ष्मातून सर्वत्र भगवान शिवाची विविध रूपे दिसू लागली. ‘येथील संपूर्ण वातावरण शिवतत्त्वाने भारित आहे’, असे मला जाणवले…