Power Of Hanuman Chalisa : हनुमान चालिसा पठण करणे ही केवळ भक्ती नाही, तर योगिक श्वासोच्छ्वासही आहे ! – मज्जातंतूशास्त्रज्ञ डॉ. श्वेता अदातिया
हिंदूंच्या देवतांच्या स्तोत्रांना नावे ठेवणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
हिंदूंच्या देवतांच्या स्तोत्रांना नावे ठेवणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
‘आम्हाला ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित केलेल्या दौर्याअंतर्गत उत्तरप्रदेशामधील प्राचीन धार्मिक स्थान ‘नैमिषारण्य’ येथे जाण्याचे भाग्य लाभले. हे ठिकाण पृथ्वीवरील महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे.
सामाजिक माध्यमे, डिजिटल मिडिया आणि ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर चालू आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली प्रतिदिन बेताल वक्तव्ये केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती अपकीर्त होत आहे.
‘आमच्या हिंदु समाज जीवनाचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक , पारिवारिक, असे कोणतेही क्षेत्र असो, मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा असा अद्भुत अपूर्व प्रभाव आहे की, तो सहस्रो ‘सेक्युलरी’ (निधर्मी), समाजवादी शासने आली, तरी मिटणे असंभव आहे.
रत्नागिरीत तीन दिवसीय क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन ! या संमेलनाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून अनुमाने १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.
मी ग्रहांचा जप चालू करताच मला ‘माझी साधना फलित होत आहे’, असे जाणवू लागले. मला होणार्या काही शारीरिक त्रासांमुळे माझ्या साधनेत खंड पडत असे; परंतु जप चालू केल्यापासून शारीरिक त्रासांमुळे येणारे अडथळे अत्यल्प झाले.
आखाडे समाजातील युवकांना धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी जागृत करत आहेत. काही आखाडे युवकांना अमली पदार्थांपासून मुक्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांसाठी प्रेरित करत आहेत.
धार्मिकता, देशभक्ती जपणारे भारतीय हेच आपल्या संस्कृतीचा पाया असून त्यांच्या आधारशिलेनेच भारत भविष्यात विश्वगुरु होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
१० जानेवारी २०२५ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट, म्हणजे वाळवंटातील ‘ओॲसिस’ आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् स्वाभिमानी हिंदूने हा चित्रपट पहायला हवा !
‘‘महाकुंभ ही आपल्या सनातन संस्कृतीची अविरत धारा आणि अखंड परंपरेचे प्रतीक आहे. हा उत्सव आपल्या जीवन-दर्शनावर आणि समरसतेवर आधारित परंपरा दर्शवतो.’’