मदरशांमध्येही शिकवले जाणार रामायण, गीता आणि योग !
ओपन एज्यूकेशनच्या अंतर्गत विद्यार्थी याची निवड करण्यासाठी स्वतंत्र असतील. हे अनिवार्य नाही.
ओपन एज्यूकेशनच्या अंतर्गत विद्यार्थी याची निवड करण्यासाठी स्वतंत्र असतील. हे अनिवार्य नाही.
नवीन रेल्वे किंवा बस यांना अनुमती नाही !
पुणे शहरातील सोळाव्या वयापूर्वीच्या सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक मुले-मुली एका तरी ‘रिलेशनशिप’मध्ये गुंतल्याचे ‘प्रयास’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.
देवीची संपूर्ण मूर्ती कुंकवाने झाकली असून केवळ तिचे दोन डोळे आणि आशीर्वाद देणारा हात एवढेच दिसत होते. मूर्तीचा वरचा (हातापर्यंतचा) भाग कुंकवाने झाकला होता. ‘त्यामुळे तेथे ध्वजाचा आकार आहे’, असे दिसत होते.
‘हिंदु धर्मातील तथाकथित महाराज पैशांच्या लालसेपोटी समाजाला अध्यात्मशास्त्रविरोधी कृती करायला सांगतात आणि समाजाला रसातळाला घेऊन जातात.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने कुंभमेळ्यामध्ये येणार्या प्रत्येकासाठी नोंदणीकरण अनिवार्य केले आहे
माघ पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हर की पौडी’ येथील ब्रह्मा कुंड आणि गंगेचा तट यांठिकाणी पहाटेपासून भाविकांनी पर्व स्नान केले. हरिद्वार कुंभमेळ्यासाठी येथे पोचलेले संत आणि महंत यांनीही या स्नानाचा आनंद घेतला.
औदुंबराचे रोप आणि दोन्ही तुळस (कृष्ण आणि राम तुळस ) यांच्या यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण इथे देत आहोत . . .
‘१२.२.२०२१ पासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
सध्या रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. समाजाला ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.