अक्षय्य तृतीयेचे महत्त्व, त्या दिवशी करायच्या धार्मिक कृती आणि त्याचे लाभ !
ही तिथी युगादि असल्याने श्राद्धादी कर्म केल्याने २ सहस्र वर्षांपर्यंत पितरांची तृप्ती होते. या दिवशी समुद्रस्नान, जप, हवन, दानादि कृत्ये केल्याने अनंत फळ प्राप्त होते.
ही तिथी युगादि असल्याने श्राद्धादी कर्म केल्याने २ सहस्र वर्षांपर्यंत पितरांची तृप्ती होते. या दिवशी समुद्रस्नान, जप, हवन, दानादि कृत्ये केल्याने अनंत फळ प्राप्त होते.
मी ग्रहांचा जप चालू करताच मला ‘माझी साधना फलित होत आहे’, असे जाणवू लागले. मला होणार्या काही शारीरिक त्रासांमुळे माझ्या साधनेत खंड पडत असे; परंतु जप चालू केल्यापासून शारीरिक त्रासांमुळे येणारे अडथळे अत्यल्प झाले.
‘माझी जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्या साधकाने मला दोन ग्रहांची शांती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी प्रथम या दोन्ही ग्रहांचा ठराविक संख्येने जप करायचा आहे. हा मंत्रजप आहे. तो करत असतांना मला पुष्कळ त्रास होतात. ते त्रास पुढे दिले आहेत.
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. याचा १३ लाख जप करण्याचा संकल्प होता. प्रत्यक्षात १४ लाख ५८ सहस्र जप झाला.
‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थे’च्या शताब्दी वर्षास १४ नोव्हेंबरला प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने बुधवार पेठ येथील एकनाथ मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चारही वेदांचा मंत्रजागर करण्यात येणार आहे
गणेशोत्सवात अथर्वशीर्ष म्हणणे, हे सयुक्तिक आहे; परंतु या काळात फुलेवाड्यात जाण्याचा काय संबंध ? पुणेकरांच्या मनात फुलेवाड्याविषयी कोणताही द्वेष नाही; मात्र अशी वक्तव्ये मंत्र्यांकडून जातीद्वेषापोटीच केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?
एड्स, कर्करोग यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची फसवणूक करणार्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या कार्यक्रमावर गुन्हा नोंद करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा नोंद केला, यातूनच यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो !
कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील हा नामजप आम्ही ऐकला. या नामजपाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येथे देत आहोत.
अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.
विष्णुलोक, गणेशलोक व दुर्गालोक अनुभवण्यासाठी केलेला भावप्रयोग आणि देवतांचे उच्च लोक अनुभवतांना झालेली मनाची विचारप्रक्रिया.