हिंदु संस्कृतीचे अद्वितीयत्व सांगणारा अजरामर चित्रपट : ‘संगीत मानापमान’
१० जानेवारी २०२५ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट, म्हणजे वाळवंटातील ‘ओॲसिस’ आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् स्वाभिमानी हिंदूने हा चित्रपट पहायला हवा !