भगवान श्री कार्तिकस्वामींनी ‘अमृतेश्‍वर-शिवलिंगा’चे सांगितलेले माहात्म्य !

अमृतेश्‍वराच्या स्पर्शाने मृत मुनष्य जिवंत होतो. जिवंत मनुष्य अमृतेश्‍वराच्या दर्शनाने जीवनमुक्त होतो. मानवाने अमृतेश्‍वराची मनोभावे भक्ती करावी.