म्हातारपणी देवाचे नाव आठवण्यासाठी तरुणपणातच नामस्मरणाचा संस्कार मनावर करणे आवश्यक असणे 

‘म्हातारपणी विस्मरणामुळे काहीच आठवत नाही. त्यामुळे त्या वेळी देवाचे नाव तरी कसे आठवणार ? यासाठी नामस्मरणाचा संस्कार मनावर होण्यासाठी तरुणपणापासूनच अधिकाधिक नामस्मरण करावे. जेणेकरून म्हातारपणी देवाचे नामस्मरण करणे सुलभ होईल.’ 

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, या नामजपादी उपायांच्या वेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि काही प्रश्नोत्तरे येथे पाहूया.  

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

कर्मे ब्रह्मार्पण केव्हा होतात ?

अहंकार सोडला की, कर्मे ब्रह्मार्पण होतात. ‘मी करतो’, ही भावना सोडली की, कर्मे ब्रह्मार्पण होतात.

योगसाधनेपेक्षा नामस्मरण श्रेयस्कर !

शक्ती जर नामस्मरणात व्यय केली, तर शाश्वत समाधान मिळण्यास त्याचा फार उपयोग होईल, तरी आवर्जून नामस्मरणास लागावे.

श्रीमद्भगवद्गीता कुणासाठी ?

ज्याला लढायचे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे, दीर्घकालाचे भावी जीवन सुखस्वाथ्याने संपन्न करायचे आहे, त्यांच्यासाठी गीता आहे.

साधकांनो, परात्पर गुरु डॉक्टरांचे नियोजन ही ईश्वरेच्छा असल्याने साधकाची ६० टक्के आध्यात्मिक पातळी किंवा संतपद घोषित होतांनाच्या गोड गुपितातून आनंद घेऊया !

सर्वज्ञ अशा परात्पर गुरु डॉक्टरांना ‘एखाद्या साधकाची आध्यात्मिक प्रगती केव्हा होणार ?’ आणि ‘ती कधी झाली आहे ?’, याविषयी सर्व ज्ञात असते. साधकाची प्रगती झाली की, आनंद अन् चैतन्य यांचे मूर्तीमंत स्वरूप असलेल्या गुरुदेवांना अत्यानंद होतो आणि तो आनंद त्यांना प्रगती झालेल्या साधकासमवेतच अन्य साधकांनाही द्यायचा असतो…

पुणे येथील पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६५ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (सौ.) संगीता पाटील (सनातनच्या ८५ व्या (समष्टी) संत, वय ६५ वर्षे) यांचा मला सहवास लाभल्यानंतर खर्‍या अर्थाने माझ्या साधनेला प्रारंभ झाला. मी त्यांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत. 

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.  

भावाच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘ईश्वरप्राप्ती होण्यासाठी आपल्यामध्ये नुसता भाव नव्हे, तर शुद्ध भाव (भक्ती) निर्माण होणे आवश्यक असते. अंतःकरण शुद्ध झाल्याविना भावाचे रूपांतर शुद्ध भावात होऊ शकत नाही…