गुणसंपन्न असूनही ‘मी सर्वसामान्य आहे’, असे म्हणणारे पू. भाऊकाका !
पू. भाऊकाका कधीच कोणत्या गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात, ‘मी सर्वसामान्य आहे’ आणि ते सर्वसामान्याप्रमाणेच रहातात. पू. भाऊकाका भगवद्गीतेनुसार आचरण करतात. ते सर्वांवर पुष्कळ प्रेम करतात.