कालीमाता की पूजा करने से धर्मांधों द्वारा जान से मारने की धमकी मिलने पर बांग्लादेश के क्रिकेट खिलाडी शाकिब ने क्षमा मांगी !

सेक्युलरवाले अब कहां हैं ?

धर्मनिरपेक्षतावादी आता कुठे आहेत ?

बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू शाकिब अल् हसन यांनी कोलकाता येथे श्री महाकालीमातेची पूजा केल्यानंतर त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळू लागल्या. यावर त्यांनी क्षमा मागितली आहे.

मिझोराममध्ये मांसासाठी होणार्‍या कुत्र्याच्या कत्तलीवर बंदी

मिझोराम राज्याने कुत्र्याच्या मांसाचा व्यापार बंद करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. कत्तलीसाठी उपयुक्त जनावरांच्या परिभाषेतून कुत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायद्यात पालट केला आहे

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ यांनुसार बांगलादेशात परत न पाठवण्याची वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या बांगलादेशी युवतीची याचना !

गोव्यातील वेश्याव्यवसायात बांगलादेशी युवतींचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. देशात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू झाल्याने आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ कायदा येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या युवतींना त्यांना बांगलादेशात परत पाठवले जाणार असल्याची भीती वाटू लागली आहे.

बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने व्हिसा नाकारला

बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने ६ दिवसांच्या दौर्‍यासाठी व्हिसा देण्यास नकार दिला आहे; मात्र त्याचे कुठलेही कारण देण्यात आले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ही घटना दुर्दैवी आहे.