Sheikh Hasina Warns : बांगलादेशातील युनूस यांचे ‘आतंकवाद्यांचे सरकार’ पाडू !
महंमस युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व अन्वेषण समित्या विसर्जित केल्या आहेत. त्यानंतर आतंकवाद्यांना जनतेला मारण्यासाठी कारागृहातून मोकळे सोडले आहे. ते बांगलादेश नष्ट करत आहेत.