कोलकाता (बंगाल) – बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि घुसखोर यांच्यात झालेल्या चकमकीत एक सैनिक घायाळ झाला. एका घुसखोराला अटक करण्यात आली. (या घुसखोराला फाशीची शिक्षा दिल्यास घुसखोरी थांबेल ! – संपादक) ही घटना दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील सीमेवरील मलिकपूर गावात ४ फेब्रुवारीच्या रात्री घडली.