(म्हणे) ‘हिजाब बंदी, गोहत्या बंदी हटवा !’ – अॅम्नेस्टी इंडिया
अॅम्नेस्टी ही संस्था मानवाधिकारांसाठी काम करते, असे जगभरात सांगत असली, तरी ती हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी कारवायाच करते, हे वेळोवेळी समोर आले आहे. आताही तिच्या या मागण्यांमधून भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी स्वरूप समोर आले आहे !