Bangladesh Hindu Girl Commits Suicide : बांगलादेशात सार्वजनिक ठिकाणी मुसलमान तरुणाने विनयभंग केल्याने हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या
बांगलादेशातील हिंदूंची न पालटणारी स्थिती !
बांगलादेशातील हिंदूंची न पालटणारी स्थिती !
बांगलादेशही आता पाकिस्तानप्रमाणे झाला भिकेकंगाल !
देशाचा विकास आणि प्रगती यांसाठी मुसलमान काय करत आहेत, हे युनूस सांगू शकतील का ? सध्या बांगलादेशाची स्थिती पहाता देशाला बुडवण्याचेच काम ते करत आहेत, असेच चित्र आहे !
इराणमध्ये मुसलमान महिला गेल्या २ वर्षांपासून हिजाबच्या विरोधात प्रखर आंदोलन करत असतांना आता धर्मनिरपेक्ष बांगलादेशात हिजाब अनिवार्य करण्याच्या मुसलमान महिलांकडून होणार्या मागणीतून त्या किती बुरसटलेल्या आहेत, हेच दिसून येते !
बांगलादेशात हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित झाली आहेत आणि त्यांना कुणीच वाली उरलेला नाही, हेच परत परत दिसून येत आहे. जे जगभरातील हिंदूंना लज्जास्पद आहे !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशाला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य बंद केल्यावर लगेचच सोरोस यांचा मुलगा बांगलादेशात पोचतो, यावरून बांगलादेशातील आतापर्यंतच्या उलथापालथीमागे कोण काम करत आहे, हे स्पष्ट होते !
क्रिकेट, बॉलीवूड (हिंदी चित्रपटसृष्टी) अशा गोष्टींत अडकलेला हिंदु समाज बलात्कार होणार्या हिंदु मुलींसाठी किती पुढाकार घेतो ? आज पाकिस्तानातील १ कोटी हिंदु समाज पशूसारखे जीवन जगत आहे.
बांगलादेशामध्ये हिंदूंना लक्ष्य करणे चालूच आहे. हिंदूंच्या विरोधात आक्रमणापासून ते अपहरणापर्यंतच्या घटना सतत घडत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार बांगलादेशातील चितगाव येथे इस्लामी कट्टरपंथीयांनी मंदिरातील एका पुजार्यासह तीन हिंदूंचे अपहरण केले आहे.
आधीच भिकेला लागलेल्या पाकच्या कंबरड्यात लाथ बसल्यासारखीच ही घटना असल्याने पाकला आतातरी सद्बुद्धी होईल का, याचीही अपेक्षा करता येणार नाही !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प इतक्यावर थांबणार नाही, तर तेथील हिंदूंच्या रक्षणासाठीही पावले उचलतील, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !