Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या कह्यात नाहीत; मात्र हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या कह्यात का ? – पू. रामगिरी महाराज, मठाधिपती, सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, नगर

संत आणि शेकडो विश्‍वस्त यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ

मंदिर-मशीद वाद प्रतिदिन होत आहेत, हे योग्य नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

ते ‘सहजीवन व्याख्यानमाले’ अंतर्गत ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर बोलत होते.

Another Temple Found In Sambhal : संभल (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात मुसलमानबहुल भागात आणखी एक बंद असलेले मंदिर सापडले !

मंदिर भग्नावस्थेत असून धर्मांध मुसलमानांनी मंदिरांतील मूर्तींची केली आहे तोडफोड !

Shiva Temple Found In Meerut : ४२ वर्षांपासून बंद आहे उत्तरप्रदेशातील मेरठमधील मुसलमानबहुल भागातील पीपळेश्‍वर शिवमंदिर !

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हिंदूंचे आवाहन

Sambhal Broken Idols Found : संभल (उत्तरप्रदेश) येथे सापडलेल्या शिवमंदिराजवळील विहीर खोदतांना सापडल्या ३ खंडित मूर्ती

स्थानिक लोक हे मंदिर २०० वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानतात. मंदिराची जीर्ण स्थिती सुधारण्यासाठी प्रशासन आणि भाविक यांनी पुढाकार घेतला आहे.

धर्माचरणामुळेच हिंदूंचे कुटुंब आणि राष्ट्र यांचे रक्षण शक्य ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

सांगवी काटी (तालुका तुळजापूर) येथील धर्मप्रेमींच्या पुढाकाराने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे यशस्वी आयोजन !

संपादकीय : हिंदुद्वेषी इल्‍तिजा मुफ्‍ती ! 

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार न दिसणारे आणि हिंदु धर्माविषयी गरळओक करणारे भारतात रहाण्‍यास अपात्रच !

जत (जिल्हा सांगली) येथे अफझलखानवधाचा फलक पोलीस अधिकार्‍यांनी केला जप्त !

‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?

Plea Against Places Of Worship Act : महंमद बिन कासिम याच्या आक्रमणांपूर्वीची मंदिरांची स्थिती पूर्ववत् झाली पाहिजे !

हा कायदा तत्कालीन काँग्रेस सरकारने संमत केलेला आहे. त्याला संसदेद्वारेच रहित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन यासाठी सरकारकडे मागणी करत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘देशात मशिदी आणि दर्गे यांच्या विरोधात खटले प्रविष्ट (दाखल) होणे चुकीचे !’ – Former Justice Rohinton Nariman

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांतर्गत हिंदूंकडून हे खटले प्रविष्ट केले जात आहेत. तरीही यावर एका माजी न्यायमूर्तींनी असे विधान करणे हिंदूंना अचंबित करणारे आहे !