डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी मडगाव येथे मुसलमानांकडून धरणे आंदोलन
‘अखिल गोवा अहले सुन्नत वज जमात’ या संघटनेचे कार्यकर्ते मडगाव येथील नगरपालिकेसमोर ‘महंत यति नरसिंहानंद यांना कह्यात घ्या’, ‘महंत यति नरसिंहानंद यांना फाशी द्या’, अशा आशयाचे फलक घेऊन रांगेत उभे होते.