सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘ते साधकांना त्यांच्या स्वप्नात भेटतात’, असे साधकाला सांगितल्यावर त्याविषयी त्याचे गुरुदेवांविषयी झालेले चिंतन !
आपली गुरुमाऊली प्रत्येक साधकाची त्याच्या कळत-नकळत त्याची काळजी घेत असते. त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी इतरांच्या माध्यमातून त्यांची अडचण सोडवून साहाय्य करत असते.