मुंबई – वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिचे चित्रण सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देणार्या बाबर रेहमत खान (वय ३४ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याने तेथे पोलिसांना शिवीगाळ आणि आरडाओरडा केला, तसेच पोलीस शिपाई गोराडे यांना मारहाण केली. या वेळी त्याने अन्य एका पोलिसाचा गणवेशही फाडला. खान याच्या विरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
Case registered against Babur Rehmat Khan for assaulting a police constable and tearing his uniform!
Khan was previously arrested for stalking a young woman and threatening to post her footage on social media
How do Mu$l!ms even dare to raise a hand against the police or touch… pic.twitter.com/1h2enP45kr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 26, 2024
संपादकीय भूमिकापोलिसांवर हात उगारण्याचे, तसेच त्यांच्या गणवेशाला हात लावण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? पोलिसांचा काही वचक उरला नाही कि काय, असाच प्रश्न जनतेला पडतो ! |