
दोडामार्ग – तालुक्यातील मोर्ले-केर गावच्या सीमेवर असणार्या देवस्थानच्या १५ घंटा २६ मार्चला चोरल्याची घटना घडली. यानंतर २८ मार्चला रात्री घोटगेवाडी-तिलारी मार्गालगत असणार्या एका देवस्थानातील तब्बल २० हून अधिक मोठ्या घंटांची चोरी झाल्याचे समजते. या प्रकारामुळे येथील ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोरांचा तात्काळ शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘कॉर्पोरेट जिहाद’ची समस्या संपवण्यासाठी हिंदु युवतींना शत्रूबोध करून द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !