मुंबई – ‘विश्व हिंदू परिषद – मंदिर मठ आयाम’ने ‘हिंदु धर्म आणि मंदिर’ यांच्याशी निगडीत विषयावर एक स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचे विषय ‘लव्ह जिहाद – युवतींमध्ये धर्मनिष्ठा आणि जागरण’, ‘धर्मांतर – घरवापसी’, ‘लोकसंख्या असंतुलन’, ‘मंदिर विध्वंस – मंदिर जीर्णाेद्धार’, ‘मंदिर केंद्रित जीवन – समाज – अर्थव्यवस्था’ असे होते. या स्पर्धेसाठी वरील विषयांवर ३८ कथा आल्या. स्पर्धेचा निकाल गुढीपाडव्याच्या दिवशी घोषित करण्यात आला.
पहिला क्रमांक – ‘पंचकन्या स्मरेन्नित्यम्’ – लेखिका अलका जोशी
दुसरा क्रमांक – ‘एक गाय चुकली रानी’ – लेखिका संध्या साठे जोशी
तिसरा क्रमाांक – ‘अधम’ – लेखक – श्रीकांत धुमाळ
उल्लेखनीय १ – ‘यू टर्न’ – लेखिका जयश्री हजारे
उल्लेखनीय २ – ‘अधांतर’ लेखिका कल्पना जरांजे
या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा दिनांक लवकरच कळवण्यात येणार आहे.