सद्गुरु सत्यवान कदम यांच्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

मनुष्याच्या देहातील सप्तचक्रे आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये यांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांची सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेली ज्ञानमय उत्तरे !

२८.३.२०२५ या दिवशीच्या लेखात आपण मनुष्याचा स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांपैकी कोणत्या देहात सप्तचक्रे आणि त्याच्याशी संबंधित नाड्या असतात याविषयी ज्ञानमय उत्तर जाणून घेतले. आज त्यापुढील भाग दिला आहे.

हिंसाचार करणारे सगळे एकाच धर्माचे कसे ? – मंत्री नितेश राणे 

हिंदुत्वाच्या सूत्रावरून शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत; पण भगव्याचा द्वेष करणार्‍या आणि हिरव्याचे लांगूलचालन करणार्‍या ठाकरे यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.

आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.

केरी तपासणीनाक्यावर म्हशी आणि गायीची वासरे यांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई

वाळपई पोलिसांनी केरी तपासणीनाक्यावर म्हशी आणि गायीची वासरे यांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ म्हशी आणि ४ वासरे कह्यात घेतली आहेत.