पुणे येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण !
सनातन संस्थेचे कार्य ऐकल्यावर प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं म्हणाल्या की, सनातन संस्थेचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना या महोत्सवासाठी शुभेच्छा देते.