Temple Removed But Not Mosque : मंदिर हटवले; मात्र मशीद हटवली नाही !
मशीद हटवण्याचे धाडस कोणत्याही सरकारमध्ये नसल्याने अनधिकृत असली, तरी तिच्यावर कारवाई होत नाही !
मशीद हटवण्याचे धाडस कोणत्याही सरकारमध्ये नसल्याने अनधिकृत असली, तरी तिच्यावर कारवाई होत नाही !
केवळ शाळेतच नव्हे, तर संसद आणि विधीमंडळ येथेही अध्यक्ष अन् सभापती यांना छडी हातात घेण्याची अनुमती द्यायला हवी, जेणेकरून गदारोळ घालणार्या बेशिस्त लोकप्रतिनिधींना वठणीवर आणता येईल !
दोहा (कतार) आणि ओस्लो (नॉर्वे) येथील परिषदांमध्ये ज्या तालिबानी नेत्यांचे स्वागत झाले होते, त्यांनाच आता अफगाणिस्तानातील बिघडत्या परिस्थितीसाठी दोषी ठरवले जात आहे.
देहू (पुणे) येथे भक्तीमय वातावरणात पार पडला ३७५ वा बीज सोहळा ! देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नामगजराने १६ मार्चला देहूनगरी दुमदुमली. काकडा आरती, महापूजा, हरिपाठ, वीणा, टाळ, मृदंग आणि चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणात ३७५ वा बीज सोहळा झाला. दुपारी १२ वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करत इंद्रायणी काठी भाविकांचा भक्तीसागर … Read more
भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !
त्या माध्यमातून ‘फेस रिडिंग’द्वारे (चेहर्याचे निरीक्षण करून) गुन्हेगारांची ओळख होईल, तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होणार आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करणारे वक्तव्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरि झिरवाळ यांची विधानसभेत माहिती !
‘वाशी – तुर्भे लिंक मार्गावर अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवाले यांचा उपद्रव’ या मथळ्याअंतर्गत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची नोंद घेत वरील कारवाई करण्यात आली.
‘हिंदु राष्ट्राचा झेंडा सत्त्व-रजप्रधान भगवा असेल. तो काही युगांपासून भारताचा झेंडा आहे. अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा तोच झेंडा होता.’