संत, महात्मे अन् ऋषींमुळे राही भारताची पुण्याई थोर ।

वेळवंड (भोर, पुणे) येथे ग्रामदेवतेच्या जत्रेत एका कार्यक्रमात सौ. उर्मिला मोरे यांनी स्वतः शब्दबद्ध केलेला उखाणा येथे दिला आहे.  या उखाण्यातून लढाऊ वृत्ती वाढण्यास साहाय्य होईल.

वीर सावरकर उवाच

रणगाडे, युद्धनौका, अचूक बाँबफेकी लढाऊ विमाने, निपुण सैनिक आणि अद्ययावत शस्त्रे या पंचशीलानीच राष्ट्राचे स्वातंत्र्य टिकेल, नुसत्या मैत्रीने नाही.

स्त्रियांनी व्यायाम करण्याच्या संदर्भातील समाजातील व्यक्तींच्या मनात असलेले अपसमज आणि स्त्रियांनी व्यायाम करण्याचे लाभ !

‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.

गंगाशुद्धतेविषयीचे दूषित ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) !

नाही म्हणायला सनातन धर्माचा अभूतपूर्व मेळा पार पडत असतांना आपण अगदीच थंड राहिलो, असे व्हायला नको; म्हणून काही जणांनी गंगामातेच्या शुद्धतेविषयी शंका उपस्थित केली.

द्वादश ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती आणि त्यांची महती !

‘भारतभरात प्रसिद्ध असलेल्या द्वादश, म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीविषयी या लेखातून जाणून घेऊया.

कुंभमेळा आणि सनातन धर्म यांत महिलांचे स्थान !

सनातन धर्मामध्ये महिलांना देवीच्या रूपात पूजण्याची परंपरा सर्वांत प्राचीन आणि गहन आहे. इथे स्त्रीला केवळ मातृत्वापर्यंत सीमित केलेले नाही, तर तिला शक्ती, ज्ञान आणि भक्ती यांचे प्रतीक मानले गेले आहे.

कै. (श्रीमती) उषा ताम्हनकर यांच्या आजारपणात आणि त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांची मुलगी सौ. स्नेहलता सखदेव यांना जाणवलेली सूत्रे

आईची सेवा करतांना ‘परमेश्वरानेच आपल्याला ही संधी दिली आहे’, असा भाव आम्हाला सर्वांना ठेवता आला.
आईची त्वचा हाताला मऊ लागत होती.

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

बरेली (उत्तरप्रदेश) जिल्‍ह्यातील हाजियापूर येथे होळी साजरी करण्‍याचे नियोजन करणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमान तरुणांनी आक्रमण केले. ‘जर होळी साजरी केली, तर मृतदेहांचा खच पाडू’, अशी धमकीही त्‍यांनी दिली.

भगवान शिवाशी संबंधित ‘पोस्ट’ बनवतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि त्याचे तिने रेखाटलेले चित्र !

कर्पूरवर्ण असलेल्या भगवान शिवाचे अस्तित्व मला अनेक घंटे अनुभवता आले. त्या वेळी देवाने मला शांती आणि आनंद यांची अनुभूती दिली.