Bangladesh Retired Major Sharif : (म्हणे) ‘आम्ही ४ दिवसांत कोलकात्यावर नियंत्रण मिळवू !

बांगलादेशातील निवृत्त सैन्याधिकार्‍याला जे वाटते, ते सध्या बांगलादेशी सैन्यात असणार्‍या अधिकार्‍यांनाही वाटत असणार. त्यामुळे बांगलादेशाचा भारताशी युद्ध करण्याचा कंड शमवण्यासाठी भारताने आता बांगलादेशात घुसणेच आवश्यक झाले आहे !

Netherland Blast : हेग (नेदरलँड्स) येथील इमारतीत झालेल्या स्फोटात ५ जण ठार

हेग येथे एका निवासी इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगार्‍याखाली लोक दबले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

UP Loud Speakers Removed : उत्तरप्रदेशातील २ सहस्र ५०० मशिदी आणि मंदिरे यांवरील अनुमतीविना लावलेले भोंगे पोलिसांनी उतरवले !

जर उत्तरप्रदेश सरकार शांतपणे आणि कायदा-सुव्यस्था राखत ही कारवाई करू शकते, तर संपूर्ण देशात अशी कारवाई का होऊ शकत नाही ?

J&K Crime : जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसाकडून सहकार्‍याची हत्या करून आत्महत्या

उधमपूर येथे पोलीस व्हॅनमध्ये दोन पोलिसांचे मृतदेह सापडले. यांपैकी एक चालक, तर दुसरा हवालदार होता. एक शिपाई किरकोळ घायाळ झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हवालदाराने आधी चालकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

Pakistan PM Liaquat Ali Khan : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशीद ‘शत्रूची मालमत्ता’ घोषित !

वास्तविक स्वातंत्र्यानंतर त्याच वेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने ही भूमी ‘शत्रूची मालमत्ता’ घोषित करून ती कह्यात का नाही घेतली ?, हा प्रश्‍न आहे. काँग्रेसच्या राष्ट्रघातकी लांगूलचालनाच्या नीतीमुळे भारतात किती समस्या निर्माण झाल्या आहेत, याचे आणखी एक उदाहरण !

Bangladeshi Soldiers Oppose Temple Renovation : आसामच्या सीमेवर चालू असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम रोखले !

बांगलादेशी सैनिकांचेही आता हिंदुद्वेष कृत्य !

Foreign Minister S. Jaishankar : युरोपीय नेते भारताला रशिया आणि युक्रेन यांच्याशी चर्चा चालू ठेवण्यास सांगत आहेत ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

रशिया-युक्रेन युद्धामुळे १२५ देश पीडित झाले आहेत. युद्धामुळे विकसनशील देशांना महागाई, अन्न, इंधन आणि खतांच्या चढ्या किमतींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही आठवडे मी युरोपीय नेत्यांनाही याविषयी बोलतांना पाहिले आहे.

Places Of Worship Act Hearing : ‘पूजा स्थळ कायदा, १९९१’च्या विरोधातील याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, कथावाचक देवकीनंदन ठाकूर, अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदींनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत.

Farooq Abdullah On Bangladeshi Hindus : “(म्हणे) ‘बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी मला काहीच ठाऊक नाही !’ – फारूख अब्दुल्ला

बहुसंख्य असणार्‍या हिंदूंच्या देशात असे मुसलमान नेते आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना ३५ वर्षांपूर्वी हाकलले जात असतांना हेच नेते तेथे होते, यावरून त्यांच्यात हिंदुद्वेष मुरलेला आहे, हे स्पष्ट आहे !