औदुंबर (जिल्‍हा सांगली) येथे प.पू. भक्‍तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्‍या पादुकांचा भावपूर्ण वातावरणात दर्शन सोहळा !

जिल्‍ह्यातील औदुंबर श्रीदत्तक्षेत्री ८ डिसेंबर या दिवशी अनंतकोटी ब्रह्मांडनायक इंदूरनिवासी, तसेच सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज (बाबा) आणि त्‍यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांच्‍या पादुकांचा दर्शन सोहळा भावपूर्ण…

कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तक महोत्‍सव २०२४’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथप्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

येथे ‘नॅशनल बुक ट्रस्‍टच्‍या वतीने ‘अहमदाबाद आंतरराष्‍ट्रीय पुस्‍तक महोत्‍सव २०२४’चे आयोजन करण्‍यात आले. या महोत्‍सवात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथप्रदर्शनाचा कक्ष लावण्‍यात आला.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी वसुलीचे आदेश !

संचालक मंडळातील ३५ जणांकडून एकूण २३८ कोटी ४३ लाख ९९९ सहस्र रुपये बेकायदेशीर कर्जाची १२ टक्के व्याजासह वसुली करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी दिले आहेत.

पुरुलिया (बंगाल) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती बैठकी’चे आयोजन

बंगालच्‍या प्रतिकूल परिस्‍थितीमध्‍ये रहात असलेल्‍या पुरुलिया येथील हिंदु युवकांमध्‍ये राष्‍ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्‍याविषयी चांगली तळमळ दिसून आली.

धर्माचरणासह साधना करणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांना ईश्‍वराचे आशीर्वाद मिळतील ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांनी अराजकीय स्‍तरावर कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी आपल्‍याला धर्मशिक्षण घेतले पाहिजे. धर्माचरणासह साधना केल्‍याने आपल्‍याला या कार्यात ईश्‍वराचे आशीर्वाद मिळतील,

देवता, संत, राष्ट्रपुरुष यांच्या स्मरणात घेतली आमदारकीची शपथ !

महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी उर्वरित १०६ लोकप्रतिनिधींनी आमदारकीची शपथ घेतली. ७ डिसेंबर या दिवशी १७३ लोकप्रतिनिधींनी आमदारकीची शपथ घेतली होती.

होय, आम्ही (काँग्रेसवाले) अल्पसंख्यांकांच्या बाजूनेच आहोत! – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

अशा काँग्रेसवाल्यांना मते देऊन त्यांना सत्तेवर बसणार्‍या हिंदूंना ही चपराकच होय ! आतातरी हिंदू जागे होऊन आत्मघात करणे टाळतील का ?

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट चित्रपटगृहात न दाखवला गेल्यास दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू !

करमणूक करणार्‍या दाक्षिणात्य चित्रपटांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे खेळ अल्प होणे हे महाराष्ट्रासाठी निश्‍चितच भूषणावह नाही !

Assam Hotels Ban Bangladeshi Nationals : कोणत्याही बांगलादेशीला हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही !

आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

Jammu Punitive Action Against Rohingyas : जम्मू जिल्हा प्रशासनाकडून रोहिंग्यांवर दंडात्मक कारवाई !

अशी कारवाई करणे योग्यच; मात्र या रोहिंग्यांनी जम्मूमध्ये घुसखोरी कशी केली आणि त्यांना ते कुणी राहू दिले, हेही महत्त्वाचे असून तसे कराणार्‍यांना ही घुसखोरी होऊ देणार्‍यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !