Haryana J & K Election Results : हरियाणामध्ये पुन्हा भाजप, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !
आतंकवादी नसरूल्लाच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणार्यांवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका
भारतीय सैन्यदलावर बिनबुडाचे आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणार्या अशा राजकारण्यांच्या विरोधात राष्ट्रदोहाचा खटला चालवून त्यांना कारागृहात डांबण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
नेहमीच पाकिस्तानची भाषा बोलणारे फारुक अब्दुल्ला यांच्या अशा वक्तव्यांवरून लवकरच होणार्या विधानसभा निवडणुकांकडे पहाता ते असे बोलत नसतील, हे कशावरून ?
सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय न मानणार्या कायदाद्रोह्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवल्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अब्दुल्ला यांनी वरील उत्तर दिले.
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुद्वेषी फारूख अब्दुल्ला यांना श्रीरामाची, तर हिंदुद्वेषी मेहबूबा मुफ्ती यांना भगवान शिवाची आठवण झाली, हे लक्षात घ्या !
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा १०० कोटी हिंदूंना धडा शिकवू’ असे विधान करणारे एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविषयी अब्दुल्ला तोंड का उघडत नाहीत ?
ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.