Kerala High Court On ‘PFI’: बंदी घातलेल्या ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात लिहिणे अपकीर्ती नाही ! – केरळ उच्च न्यायालय !
‘पी.एफ्.आय.’ ही भारतातील बंदी घातलेली संघटना असून तिचे कायदेशीर अस्तित्व नसल्यामुळे तिच्याविरुद्ध लिहिणार्यांवर मानहानीचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत.