Amarnath Yatra Troop Deployment : अमरनाथ यात्रेला सुरक्षासेवा पुरवण्यासाठी निघालेल्या सैनिकांना प्रवासासाठी पाठवली अस्वच्छ रेल्वेगाडी !
‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात सैनिकांनी एकेरी लढा देत त्यांचे ११८ तळ उद्ध्वस्त केले होते. असे असतांना त्यांना अशा प्रकारे कृतघ्नतेची वागणूक देणार्या रेल्वे विभागातील संबंधित अधिकार्यांना निलंबित केले पाहिजे !