Bofors Scandal : बोफोर्स प्रकरण पुन्हा उघडणार !
खासगी गुप्तहेर मायकेल हर्शमन याच्याकडून माहिती मागण्यासाठी सीबीआय अमेरिकेला विनंती करणार
खासगी गुप्तहेर मायकेल हर्शमन याच्याकडून माहिती मागण्यासाठी सीबीआय अमेरिकेला विनंती करणार
‘साधक निवडणुकीत जिंकले, तरी त्यांना स्वार्थ नसल्याने ते राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचार कधीच करणार नाहीत !’
पराभवाचे खापर फोडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावर संशय घेण्याऐवजी विरोधकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे !
रिसॉर्ट किंवा एखाद्या पर्यटनस्थळी मुले आपल्या कुटुंबियांसह जातातच. त्यामुळे शाळांनी मुलांना तेथे न नेता त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांच्या नैतिक मूल्यांत वृद्धी होईल, अशा प्रकारची त्यांचे अनुभव समृद्ध करणारी ठिकाणे निवडायला हवीत.
एक डॉक्टर म्हणाले, ‘महाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), मी अजपाजपाचा अभ्यास करू का ? तो जप कसा चालतो ?’ यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘अजपाजप करायचा नसतो, तो ‘होत’ असतो.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी २ डिसेंबर या दिवशी शपथविधीच्या सिद्धतेची एकत्रित पहाणी केली. विशेष म्हणजे या वेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता.
बांगलादेशात महंमद युनूस यांच्या कार्यकाळात होत असलेल्या हिंदुंवरील अत्याचारांवर अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन, पश्चिमी प्रसारमाध्यमे काहीच बोलायला सिद्ध नाहीत; कारण युनूसला त्यांनी सत्तेत बसवले आहे.
या विद्यापिठाचे प्रशासन मुसलमानांच्या कह्यात आहे. ते म्हणतात, ‘पक्के पुरावे द्या, तर आम्ही चौकशी करू.’ येथे प्रश्न केवळ चौकशी करण्याचा नाही, तर अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांविरुद्ध फौजदारी चौकशी करून कठोर कारवाई करण्याचा आहे.
शिवसेना आणि भाजप हे ३० वर्षांपासून एकत्र निवडणूक लढले आहेत. आमची विचारधारा एकच आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही.
देशात हिंदु हा बहुसंख्य आणि सहिष्णू आहे. हिंदु धर्म हा सर्वांना सामावून घेणारा आहे; पण हे सर्व करतांना हिंदूंनी स्वतःच्या अस्तित्वाचाही विचार करायला हवा.