बांगलादेशात चिन्मय प्रभु यांच्या अधिवक्त्यांवर प्राणघातक आक्रमण
जर भारताने पावले उचलली नाहीत, तर अशी वृत्ते प्रतिदिन वाचावी लागणार आहेत !
जर भारताने पावले उचलली नाहीत, तर अशी वृत्ते प्रतिदिन वाचावी लागणार आहेत !
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांनी ३ डिसेंबर या दिवसापासून येथील सुवर्ण मंदिरात उष्टी भांडी धुण्याला प्रारंभ केला.
वास्तविक गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन तिच्या रक्षणासाठी देशभर प्रयत्न करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !
हिंदूंना जागृत करणासाठी पुढाकार घेणार्या हिंदू युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
महापरिनिर्वाण दिनाला उपस्थित रहाण्यासाठी भारतातील विविध राज्यांसह विविध देशांतून नागरिक मुंबईत येतात.
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हाविषयी ६ डिसेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिले आहे.
तालुक्यातील आंबोली घाटात रस्त्याला संरक्षक कठडा बांधण्याचे काम चालू आहे. यासाठी विविध ठिकाणी खोदण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
नगर शहर आणि उपनगरातील भाविकांनी या सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, यासाठी केंद्र सरकारला देण्यात येणार्या निवेदनावर नागरिकांकडून स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
कॅनडाच्या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई न करणारे कॅनडातील सरकार लोकशाहीविरोधीच होत ! अशा सरकारच्या विरोधात कॅनडाची जनता आवाज का उठवत नाही ?