Concluding Day – The Jaipur Dialogues : ‘सनातन हिंदु संकल्प पत्रा’चा प्रस्ताव प्रसिद्ध !

तीन दिवसांच्या ‘द जयपूर डायलॉग्ज’कडून आयोजित ‘रिक्लेमिंग भारत’ कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी देश-विदेशातील तज्ञ, साहित्यिक आणि विचारवंत यांनी उपस्थितांच्या प्रश्‍नांना वरील उत्तरांद्वारे दिशादर्शन केले.

Namaz in Ram Temple : ३ वृद्ध मुसलमानांनी श्रीराममंदिराच्या परिसरात केले नमाजपठण

हिंदूंच्या मंदिराच्या परिसरात येऊन नमाजपठण करण्याचे मुसलमानांचे धाडस होते, हिंदूंंचे असे धाडस मशिदीत नामजप करण्याचे होऊ शकेल का ? हिंदु सहिष्णु असल्यानेच मुसलमान निश्‍चिंत असतात, तर धर्मांध हिंसक असतात, त्यामुळे हिंदू घाबरतात !

१०० कोटी हिंदूंंवर ‘हलाल’ या इस्लामी संकल्पनेची सक्ती करणे, हे राज्यघटनेच्या विरोधात ! – हिंदु जनजागृती समिती

भारतात संविधानाने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेले आहे. भारत निधर्मी असल्याचे सातत्याने सांगितले जाते. असे असतांनाही भारतातील बहुसंख्य असणार्‍या १०० कोटी हिंदूंंवर ‘हलाल’ या इस्लामी संकल्पनेची सक्ती करणे, हे राज्यघटनाविरोधी आणि हिंदूंचा मूलभूत अधिकार नाकारणारे आहे.

Assam CM On Rohingya : भारतात बांगलादेशातील हिंदू नाहीत, तर रोहिंग्या मुसलमान घुसखोरी करत आहेत !

आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली माहिती

S Jaishankar : मणीपूर येथील हिंसाचारावरून राजकारण करत देशाची प्रतिमा मलिन करणे दुर्दैवी ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

मणीपूर येथील हिंसाचारावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी विरोधी पक्षांना फटकारले. ते येथे भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Zelenskyy on PM Modi : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदी यांचा मोठा प्रभाव पडू शकतो !

पंतप्रधान मोदी लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यांच्या दृष्टीने फार मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत. कोणताही संघर्ष रोखण्यात भारत आणि मोदी यांचा मोठा प्रभाव पडू शकतो. युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा ते निश्‍चितच प्रयत्न करू शकतात.

Akhnoor Army Ambulance Attacked : अखनूरमध्ये सैन्याच्या रुग्णवाहिकेवर आतंकवाद्यांचे आक्रमण – जीवित हानी नाही

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक ! – बिपीन पाटणे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघ

हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक असून केंद्र सरकारने याविषयी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

हिंदूंनाे, हे जाणा !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण्याविषयी कुणी अर्वाच्च बोलू शकत नाही; पण देवतांविषयी बोलतात ! आपल्याला हे पालटायचे आहे !’