उतारवयातही तळमळीने सेवा करणारे रानबांबुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधक श्री. सुरेश दाभोळकर (वय ७१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

काका व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करतात आणि त्याचा आढावा उत्तरदायी साधकांना देतात तसेच ते तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करतात…

सहनशील आणि व्यष्टी साधनेची आवड असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा भुसावळ (जिल्हा जळगाव) येथील कु. शिवप्रसाद उमेश जोशी (वय ८ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. शिवप्रसाद उमेश जोशी हा या पिढीतील एक आहे !

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील.

‘श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी’ ध्वनीप्रक्षेपकावर भक्तीसत्संग चालू असतांना देवद आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भक्तीसत्संग ऐकण्यासाठी २ गायी येणे

‘२२.८.२०२४ या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ या विषयावर ध्वनीप्रक्षेपकावर भक्तीसत्संग लावला होता.दुपारी ४ वाजता आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक गाय येऊन उभी राहिली.

‘गाय आणि तिचे वासरू’ यांच्यामधील सात्विकता अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. प्रसाद कामत !

‘मी वळवई, फोंडा, गोवा येथे रहात असून दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. मी एक गाय विकत घेतली आहे. त्या गायीला वासरू झाले. मला गाय आणि वासरू यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी विविध नामधुनी सिद्ध करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी लावण्यासाठी आम्हाला (गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांना) श्रीविष्णूच्या वेगवेगळ्या नामधुनी….

वर्ष २०२३ मध्ये दीपावलीच्या निमित्ताने ‘सनातनचे आकाशकंदिल आणि भेटसंच’ यांच्या वितरणासाठी पुण्यातील साधकांनी केलेले प्रयत्न अन् त्यांना लाभलेला प्रतिसाद

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत दिवाळीनिमित्त ‘सनातनचे आकाशकंदिल आणि भेटसंच’ यांच्या वितरणासाठी साधकांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांपैकी पुणे जिल्ह्यातील …

दीपावलीचा सण आला घेऊन आनंदाचा वर्षाव

निपाणी, जिल्हा बेळगाव येथील साधिका कु. प्रेरणा महेश मठपती (वय १८ वर्षे) हिला दीपावलीच्या निमित्ताने सुचलेल्या काव्यमय शुभेच्छा येथे देत आहोत.