सानपाड्यात मशीद बांधण्यास जो विधानसभेचा उमेदवार तीव्र विरोध करील, त्यालाच आम्ही मतदान करू !
विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांकडे कशा मागण्या कराव्यात, हे सानपाडावासियांकडून शिकणे आवश्यक !
विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांकडे कशा मागण्या कराव्यात, हे सानपाडावासियांकडून शिकणे आवश्यक !
असा आदेश का द्यावा लागतो ? शासकीय अधिकारी-कर्मचारी स्वत:ला वेगळे समजतात का ?
या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर भाग हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. भव्य संख्येने उपस्थित कार्यकर्ते ही एकप्रकारे विजयाची नांदीच आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर नेले.”
केंद्र सरकार वर्ष २०२५ मध्ये जनगणनेला प्रारंभ करून वर्ष २०२६ पर्यंत ती पूर्ण करण्याची शक्यता आहे.
टाटा आस्थापन आणि स्पेन हे वडोदरा (गुजरात) येथे बनवणार ५६ ‘सी-२९५’ विमाने
एन्.सी.ई.आर्.टी. आणि एस्.सी.ई.आर्.टी. यांना मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश
आधी अवैध धार्मिक स्थळे बांधायची आणि नंतर त्यांवर प्रशासन कारवाई करू लागले, तर कनिष्ठ, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत विरोध करायचा, यासाठी ‘गरीब’, ‘मागास’ अन् ‘असुरक्षित’ असणार्या मुसलमानांना पैसा कोण पुरवतो ?, याचा शोध घेतला पाहिजे !
हिंदूंच्या सणांच्या वेळी खलिस्तानी जाणीवपूर्वक हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांचे नाक दाबण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
अशा प्रकारे देशामध्ये भय आणि अस्थिरता निर्माण करण्यामागे जिहादी आतंकवादी अथवा खलिस्तानवादी हेच असणार ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सुरक्षायंत्रणा सक्षम आहेत, हे धमक्या देणार्यांनी लक्षात ठेवावे !
सध्या अनेक लोकांना भ्रमणभाषवर संपर्क केला जातो आणि त्यांनी काहीतरी गंभीर गुन्हा केल्याचे भासवून त्यांना अटक होऊ शकते, असे सांगून भय दाखवले जाते. अटक होऊ नये, यासाठी त्यांना काही रक्कम अमूक बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते.