बांगलादेशातील हिंदूंकडून शिका !

चितगाव (बांगलादेश) येथे अल्पसंख्यांकांचे संरक्षण आणि हक्क मागण्यासाठी सहस्रो हिंदूंनी एक विशाल मोर्चा काढला. त्यांनी ८ मागण्या केल्या, तसेच ‘जोपर्यंत बांगलादेश सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार’, असे घोषित केले आहे.

संपादकीय : मदरशांचे राष्ट्रीयीकरण अनिवार्य !

मुसलमानांची धर्मांधता राष्ट्रीयत्वाच्या आड येत असेल, तर तिचे समूळ उच्चाटन करण्यातच राष्ट्रहित होय !

गोहत्या थांबवण्यास योगदान द्या !

ख्रिस्ती राष्ट्रांत गोअभयारण्ये होत असतांना भारतात गोमातांच्या रक्षणासाठी आंदोलने, निदर्शने करावी लागतात.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.  

विमानांमध्ये बाँब ठेवल्याच्या अफवा पसरवणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

आतापर्यंत भारताची ६०० ते ७०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. त्यामुळे बाँबविषयी अफवा पसरवणार्‍या लोकांना पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे.

नरकासुराचा उदोउदो : विकृत आनंदासाठी कि आनंदी दिवाळीसाठी ?

गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा आणि त्या अनुषंगाने रात्रभर जो धागडधिंगा चालतो, त्याविषयी काही गंभीर समस्याही आहेत. या समस्यांवर विचार करणे आवश्यक आहे.

हिंदूंनो, यांना तुम्ही क्षमा करणार का ?

कधीही न भरून निघेल, अशी हिंदु धर्म आणि धर्मीय यांची हानी केलेल्या सुशीलकुमार शिंदे अन् काँग्रेसी यांना क्षमा करणार का ?

वीरबंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघकार्याचा मुंबईतील प्रेरणादायी इतिहास !

वर्ष १९३३ मध्ये पू. डॉ. हेडगेवार पुन्हा मुंबईत आले. सर्वांना भगव्या ध्वजासमोर उभे करून त्यांनी संघाची प्रतिज्ञा दिली. अशा प्रकारे वर्ष १९३३ मध्ये मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालू झाली.

दीपावली : अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने ज्ञानमार्गाने प्रवास

गोवत्सद्वादशी किंवा वसुबारस. वसु म्हणजे धन. भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी सवत्स धेनूची पूजा करतात. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर बालसाधिकेला स्वतःत जाणवलेले पालट ! 

‘१.५.२०२४ ते १.६.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी आल्यावर मला स्वतःत जाणवलेले पालट येथे दिले आहेत.