Bangladesh : भारतात पळून येणार्‍या बांगलादेशाच्‍या माजी न्‍यायमूर्तींना अटक

बांगलादेशाच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने निवृत्त न्‍यायमूर्ती शमदुद्दीन चौधरी माणिक भारतात पळून जाण्‍याचा प्रयत्न करत असतांना त्‍यांना सीमेवरून अटक करण्‍यात आली. स्‍थानिक लोकांनी त्‍यांना पकडून पोलिसांच्‍या कह्यात दिले.

Taliban New Rules : अफगाणिस्तानात महिलांनी बुरखा घालणे, तर पुरुषांनी दाढी ठेवणे अनिवार्य !

तालिबान प्रशासनाच्या न्याय मंत्रालयाने या आठवड्यात औपचारिकपणे नैतिकता नियंत्रित करणार्‍या नियमांची एक लांबलचक सूची प्रसारित केली आहे.

Assam Gangrape Accused Died : आरोपी तफाझुल इस्‍लाम याचा पोलिसांच्‍या कह्यातून पळून जातांना तलावात पडून मृत्‍यू

आसाम येथील अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील सामूहिक बलात्‍काराचे प्रकरण

Triple Talaq For Praising Modi-Yogi : मुसलमान विवाहितेने पंतप्रधान मोदी आणि मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची स्‍तुती केल्‍यामुळे पतीने तिला दिला तिहेरी तलाक !

धर्मांध मुसलमानांमध्‍ये भाजप आणि हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे, हे लक्षात येते ! असे देशाशी एकनिष्‍ठ राहून हिंदूंशी कधीतरी नीट वागतील का ?

MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश

भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्‍येक राज्‍यांनी असा निर्णय घेण्‍यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंचे सण साजरे करण्‍याचा आदेश संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा !; भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री…

महाराजांनी राझांचा पाटील याचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच याविषयी केले पाहिजे, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत व्यक्त केले.

नागपूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती आढळल्यास १० सहस्र दंड !

महापालिकेने शास्त्रानुसार शाडूच्या अल्प फूट उंचीच्या मूर्ती वापरण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले पाहिजे !

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाच्या विरोधात तक्रार

येथील ‘श्रीशिवकार्य प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी हिंदूंच्या देवतांचे विडंबन असणार्‍या ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकाच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी २२ ऑगस्ट या दिवशी लिखित तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दिली.

मुलीच्या आत्महत्येची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – ओमकार शुक्ल, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट

भाजपचे सांस्कृतिक प्रकोष्टचे प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांनी पोलीस उपअधीक्षक प्रणित गिल्डा यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला न्यायालयाने अनुमती नाकारली

कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची अनुमती नाही. कुणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देऊन २४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीने घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली आहे.