(म्हणे) ‘भगवान श्रीरामाने मिरवणुकांमध्ये शस्त्रे नेण्यास सांगितले होते का ?’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
‘रमझानच्या काळात हिंदूंवर मशिदींमधून आक्रमण करण्यास धर्मांध मुसलमानांना कुणी सांगितले होते ?’, याचा शोध ममता बॅनर्जी का घेत नाहीत ?
‘रमझानच्या काळात हिंदूंवर मशिदींमधून आक्रमण करण्यास धर्मांध मुसलमानांना कुणी सांगितले होते ?’, याचा शोध ममता बॅनर्जी का घेत नाहीत ?
हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !
तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता तरी हस्तक्षेप करून बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !
पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
‘‘यात्रेत हिंदूंनी दाखवलेला सहभाग विरोधक आणि सावरकर यांच्यावर टीका करणार्यांना एक प्रकारे चपराक आहे. त्यामुळे यापुढे कुणीही स्वा. सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द काढण्याचे धाडस करणार नाही.’’
अनुज्ञप्ती न घेताच १६१ शॅक्स उभे राहीपर्यंत त्यावर कारवाई न करणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता कि शॅकवाल्यांशी साटेलोटे ?
बारामती येथे मानवाधिकार संघटनेची धमकी देऊन कामगाराची २ लाख ६५ सहस्र रुपयांची फसवणूक करण्याची घटना घडली. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण राबवण्यास राज्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापिठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही होणार आहे.
‘विज्ञानाचा एक लाभ म्हणजे विज्ञानानेच विज्ञानाचे विश्लेषण खोडता येते आणि त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करता येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले