चिनी आक्रमण आणि घुसखोरी रोखण्‍यासाठी सीमेवर ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’ अत्‍यावश्‍यक !

काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अरुणाचल प्रदेश सीमेवर गेले आणि तिथे ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’चे कार्य चालू झाले. ‘व्‍हायब्रंट व्‍हिलेज प्रोग्रॅम’ म्‍हणजे काय ? त्‍याचा उपयोग काय आहे ? येणारी आव्‍हाने काय असतील ? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

देशाला सश्रद्ध हिंदूंची आवश्यकता ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

‘अहिंसा वगैरे काही नसून या जगात अस्तित्वासाठी हिंसा ही करावीच लागते’, हेच तत्त्वज्ञान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथातून समस्त हिंदु समाजाला दिले असल्याचे प्रतिपादन श्री. शरद पोंक्षे यांनी केले.

निवडणुकीच्‍या हस्‍तपत्रकात देवतांच्‍या चित्राचा उपयोग केल्‍यावरून समाजवादी पक्षाच्‍या उमेदवारावर आचारसंहितेच्‍या भंगाचा गुन्‍हा नोंद !

सोरब विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाकडून उमेदवार म्‍हणून रिंगणात उतरलेल्‍या व्‍ही.जी. परशुराम यांच्‍या विरुद्ध सोरब पोलीस ठाण्‍यात आचारसंहितेचा भंग केल्‍याच्‍या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

बीड येथील हेमाडपंथी श्री महालक्ष्मी मंदिर कचर्‍याच्‍या ढिगार्‍याखाली बुजवण्‍याचा जाणीवपूर्वक प्रयत्न !

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती मंदिराच्‍या परिसरात मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात असल्‍याने मंदिराकडे दुर्लक्ष

परशुराम जयंतीचे औचित्‍य साधून कोल्‍हापुरात समस्‍त ब्राह्मण समाजाची भव्‍य शोभायात्रा !

परशुराम जयंतीचे औचित्‍य साधून समस्‍त ब्राह्मण समाजाच्‍या वतीने भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि महात्‍मा बसवेश्‍वर यांची संयुक्‍त पालखी अन् भव्‍य शोभायात्रा यांचे आयोजन करण्‍यात आले होते.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर श्री महालक्ष्मीदेवीला हापूस आंब्यांची आरास !

क्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीला हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती.

सिन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक !

ही लाच पंचांसमक्ष घेत असतांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली.

राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांना मानवी बाँबने उडवून देऊ ! – धमकीचे पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिलपासून २ दिवसांच्या केरळ दौर्यावर असणार आहेत. या दौर्यात त्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखेच मानवी बाँबने उडवून देणार्या धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन् यांना दिली.

पुणे येथे बंदुकीचा धाक दाखवत धर्मांधाने केला महिलेवर अत्‍याचार !

पुन्‍हा कुणी असे कृत्‍य करण्‍यास न धजावण्‍यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच महिलांनीही अशा नराधमांना धडा शिकवण्‍यासाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी बनून उभे रहायला हवे !

पुण्‍यात नवले पुलाजवळ ट्रक आणि ‘ट्रॅव्‍हल’ बसचा भीषण अपघात !

कोल्‍हापूरवरून मुंबईच्‍या दिशेने २५ प्रवाशांना घेऊन एक बस जात होती. त्‍या वेळी साखरेची वाहतूक करणार्‍या ट्रकने पाठीमागून बसला जोरात धडक दिली.