छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !
खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी !
खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी !
एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू कशी येते ? हे सुरक्षा व्यवस्थेला का समजत नाही ? याचा शोध घेणे आवश्यक आहे !
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी महापालिका परिवहनच्या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे परिवहनच्या सर्वच बसगाड्या कार्यशाळेमध्ये थांबून आहेत.
नेहमीच महिलांवर अत्याचार करणार्यांमध्ये धर्मांध पुढे असतात, यातून त्यांची वासनांध मानसिकता लक्षात येते ! !
ओहर गावात हिंदू आणि धर्मांध यांच्यामध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या प्रसंगी लेखक श्री. मिलिंद तानवडे मुखपृष्ठाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजींचे गुण, ऋषितुल्य जीवन सर्वांना अनुभवता यावे, हा उद्देश ग्रंथ लिहिण्यामागे आहे.’’
बँकिंग नियमन कायदा १९५० चे उल्लंघन आणि ठेवींवरील व्याजदराशी निगडित रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
आळंदी संस्थानच्या वतीने ही प्रथा परंपरा जपली जात असून पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी ही उटी साकारली. या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदेशाही अवतार पहाण्यासाठी माऊली भक्तांनी गर्दी केली होती.
सायमळ येथे असणार्या महालमिर्या डोंगरावरील रत्नदुर्गावरील शिवमंदिर आणि कालभैरव मंदिर यांचा जीर्णोद्धार अन् दुर्गार्पण सोहळा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, पेण विभाग यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.