बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे आणि मंदिरे यांवर आक्रमणासाठी चिथावणी देणार्या धर्मांधाला अटक
धर्मांधांची केवळ अटक होणे पुरेसे नसून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलेदश सरकारवर दबाव आणणे आवश्यक !
धर्मांधांची केवळ अटक होणे पुरेसे नसून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलेदश सरकारवर दबाव आणणे आवश्यक !
लोकांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात येत आहे, असे म्हणावे लागेल !
मेरठ येथे तरुणींची अंतर्वस्त्रे चोरणारे रोमिन अब्बासी आणि महंमद अक्कास यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अशा प्रकारची तस्करी हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळामधून होते, हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! उद्या अशा कुचकामी सुरक्षायंत्रणेमुळे आतंकवादी आक्रमण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.
आमच्या निवेदनाला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आतापर्यंत आम्ही आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हा लढा चालू राहील. – ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’
पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?
गंगास्नानाने सर्व विषाणू नष्ट होतात आणि हे विज्ञानानेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील देव डोलियांच्या गंगास्नानाने अमृताच्या थेंबांनी पूर्ण मानवजातीचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन, सांस्कृतिक आणि पाटबंधारे मंत्री सत्पाल महाराज यांनी येथे केले.
बांगलादेशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे ! भारतातील अल्पसंख्यांकांच्या कथित मानवाधिकारांविषयी आवाज उठवणारी अमेरिका आणि अन्य देश बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या.
भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या प्रकरणाची मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करून राज्यातील सर्वच वन माफियांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे !