कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आयुष ६४ हे औषध प्रभावकारी !
कोरोनाग्रस्तांवर केंद्र सरकारने निश्चित केलेल्या उपचारपद्धतीमध्ये आयुर्वेदिक आयुष ६४ या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक ठरले आहे, असे निष्कर्ष या संशोधनातून समोर आले आहेत.